शासकीय योजना माहिती

ग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध विविध शासकीय योजना, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व अधिकृत माहिती

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
सुरूयोजना क्र. 1

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

Pradhan Mantri Awas Yojana (PMAY / प्रधानमंत्री आवास योजना) ही केंद्र सरकारची घरकुल योजना आहे. या योजनेत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदीसाठी आर्थिक मदत व व्याज सवलत दिली जाते.

योजना माहिती

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र / पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जॉब कार्ड (मनरेगा असल्यास)
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो जमिनीचे कागदपत्र / 7/12 उतारा / मालकी हक्क पुरावा घरकुल नसल्याचा दाखला (गरजेनुसार)