महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ








ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
![member]()
श्री चरणदास गुलाबराव भुजाडे
सरपंच
![member]()
सौ.मोनिकाताई सचिनराव मारस्कोले
उपसरपंच
![member]()
कु.करुणा सुखदेवराव ढवळे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
मा.सुदर्शन तुपे
गट विकास अधिकारी प.स.अमरावती
![]()
मा.अंकिता लाड
सहा.गटविकास अधिकार प.स.अमरावती
![]()
मा.हनुमान सिडाम
विस्तार अधिकारी प.स.अमरावती
![]()
मा.मिलिंद ठुनुकले
विस्तार अधिकारी प.स.अमरावती
![]()
श्री. प्रशांत अर्जुन गोंडाणे
सदस्य
![]()
श्रीमती रंजना तुकाराम बागडे
सदस्य
![]()
श्री.संजय नामदेवराव कंगाले
सदस्य
![]()
सौ. वर्षा रवि तायडे
सदस्य
![]()
श्री. अमित किसनराव भुजाडे
सदस्य
![]()
सौ. नलुताई साहेबराव ठाकरे
सदस्य
![]()
श्री महेश भागवतराव वाघ
संगणक परिचालक
![]()
श्री. प्रफुल्ल हरिदासराव बारोटकर
ग्रा .प.कर्मचारी
![]()
श्री. शेषराव दिगांबर वणवे
पाणी पुरवठा कर्मचारी
![]()
सौ. रेखा केशवराव चौधरी
सदस्य
![]()
मा.श्री. सत्यम गांधी (भा.प्र.से)
मुख्य कार्यकारी अधिकारी
![]()
मा. विनय ठमके
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
![]()
मा. बाळासाहेब बायस
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 840
- स्त्री
- 832
- एकूण लोकसंख्या
- 1672
- अनुसूचित जाती
- 469
- अनुसूचित जमाती
- 375
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 828
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत केकतपूर अमरावती पंचायत समिती अंतर्गत येत असुन अमरावती पासुन ३० किमी. अंतरावर वसलेले गाव आहे. हे एक आदर्श आणि सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत ची स्थापना १९६७ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत केकतपूर मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत केकतपुर अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत केकतपुर ला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत केकतपुर अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत केकतपुर सन २०२२-२०२३, मध्ये ग्रामपंचायतला अमृत महा आवास अभियान ३.0 अंतर्गत पंचायत समिती तृतीय पुरस्कार मिळाला.
- ग्रामपंचायत केकतपुर ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1967
- एकूण लोकसंख्या1672
- एकूण पुरुष840
- एकूण महिला832
- गावाचे भौगेलिक क्षेत्र1881.25he
- एकूण मालमत्ता धाकांची संख्या635
- एकूण कुटुंब संख्या432
- एकूण घर संख्या513
- एकूण शौचालय सख्या 469
- एकूण खाजगी नळ सख्या 469
- एकूण सार्वजनिक नळ सख्या 3
- एकूण हातपंप11
- एकूण सिंचन विहिर संख्या57
- एकूण गुरांची संख्या2523
- एकूण गोठयांची संख्या37
- बचत गट संख्या25
- जिल्हा परिषद मराठी शाळा वर्ग ०१ ते ०8 मुला मुलींची संख्या एकूण 1
- एकूण गोबर गॅस संख्या0
- आरोग्य केंद्रआरोग्य उपकेंद्र , केकतपूर
- प्रवासी निवाराआहे
- ग्राम पंचायत कर्मचारी1
- संगणक परिचालक1
- ग्रामरोजगार सहायक 1
- महिला बचत गट संस्था एकूण 21
- समाज मंदिर एकूण 5
- हनुमान मंदिर एकूण 2
- पशुवैधाकिय दवाखाना एकूण नाही
- पोस्ट आफिस एकूण आहे
- बागायती शेती क्षेत्रफळ नाही
- जिरायती शेती क्षेत्रफळ 1715.67 हेक्ट.
- एकूण शेतकरी संख्या819
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण संख्या 29
- शबरी आवास योजना संख्या 22
- मोदी आवास योजना संख्या 5
- एकूण विद्युत पोल संख्या72
- एकूण LED लाईट संख्या72
- पाणी पुरवठा कर्मचारी 1
- दिव्यांग लाभार्थी 23
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय केकतपूर पंचायत समिती : अमरावती , जिल्हा : अमरावती ग्रामपंचायत कार्यालय केकतपूर स्वता3168329502800-


















