कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार : शिक्षण हे प्रत्येक बदलाची सुरुवात आहे.

राज्यातील प्रमुख ग्राम विकास मुख्य मंत्रीमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
उपमुख्यमंत्री
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
  • member

    सरपंच

    श्री चरणदास गुलाबराव भुजाडे

  • member

    उपसरपंच

    सौ.मोनिकाताई सचिनराव मारस्कोले

  • member

    ग्रामसेवक

    कु.करुणा सुखदेवराव ढवळे

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • सदस्य

    श्री. प्रशांत अर्जुन गोंडाणे

  • सदस्य

    श्रीमती रंजना तुकाराम बागडे

  • सदस्य

    श्री.संजय नामदेवराव कंगाले

  • सदस्य

    सौ. वर्षा रवि तायडे

  • सदस्य

    श्री. अमित किसनराव भुजाडे

  • सदस्य

    सौ. नलुताई साहेबराव ठाकरे

  • संगणक परिचालक

    श्री महेश भागवतराव वाघ

  • ग्रा .प.कर्मचारी

    श्री. प्रफुल्ल हरिदासराव बारोटकर

  • पाणी पुरवठा कर्मचारी

    श्री. शेषराव दिगांबर वणवे

आमचे इंस्टाग्रामवरील क्षण

माझी स्वच्छआदर्श पंचायत

लोकसंख्या माहिती

पुरुष
840
स्त्रिया
832
एकूण लोकसंख्या
1672
SC
469
ST
375
NT
0
OBC
828
Open/Others
0

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत केकतपूर अमरावती पंचायत समीती अंतगत येत असुन अमरावती पासुन ३० किमी. अंतरावर वसलेले गाव आहे. हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत ची स्थापना १९६७ या साली झाली.
  • या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत केकतपूर मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत केकतपुर अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत केकतपुर ला स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत केकतपुर अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत केकतपुर सन २०२२-२०२३, मध्ये ग्रामपंचायतला अमृत महा अवास अभीयान ३.0 अंतगत पंचायत समीती तृतीय पुरसकार मीळाला
  • ग्रामपंचायत केकतपुर iso प्रमाणित केलेली आहे

अहवाल व माहिती

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

  • ग्रामपंचायत स्थापना :

    1967

  • एकूण लोकसंख्या :

    1672

  • एकूण पुरुष :

    840

  • एकूण महिला :

    832

  • गावाचे भौगेलिक क्षेत्र :

    1881.25he

  • एकून खातेदार संख्या :

    635

  • एकून कुटुंब संख्या :

    432

  • एकून घर संख्या :

  • एकून शौचालय सख्या :

  • गृह कर 2025 :

  • पाणी कर 2025 :

  • एकून खाजगी नळ सख्या :

  • एकून सार्वजनिक नळ सख्या :

    2

  • एकून हातपंप :

    11

  • :

  • टयुबवेल :

  • इंदिरा आवास घरकुल :

  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी :

  • एकून शेतकरी संख्या :

    819

  • एकून सिचंन विहिरीची संख्या :

  • एकून गुरांची संख्या :

  • एकून गोठयांची संख्या :

  • बचत गट संख्या :

    25

  • अंगणवाडी येनि क्र 21 मुले :

  • अंगणवाडी येनि क्र 21 मुली :

  • अंगणवाडी कोणी क्र 27 एकून :

  • उ. प्रा. शाळा वर्ग 1 ते 4 :

  • एकून गोबर गस संख्या :

  • एकून गस जोडणी संख्या :

  • एकून विधूत पोल संख्या :

    72

  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र :

    उपकेंद्

  • प्रवासी निवारा :

    अहे

  • ग्राम पंचायत कर्मचारी :

  • संगणक परिचालक :

  • ग्राम रोजगार सेवक :

  • महिला बचत गट संस्था :

  • समाज मंदिर :

  • हनुमान मंदिर :

  • पशुवैधाकिय दवाखाना :

  • पोस्ट आफिस :

गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय केकतपूर पंचायत समिती : अमरावती , जिल्हा : अमरावती ग्रामपंचायत कार्यालय केकतपूर स्वता3168329502800-